प्रवास कुठलाही असो सामान सोबत बाळगणं जरा कठीणच होतं | Lokmat Marathi News
2021-09-13 0
या भगिनीने खूप सुंदर पर्याय शोधून काढलाय .... अगदी एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे ही सुटकेस मोठ्या ऐटीत तिच्या मागे मागे फिरते. पण आता प्रश्न असा पडतो भारतात ही आयडिया खरचंच काम करेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews